Skip to product information
1 of 6

Urjasvi Nutrition

Urjasvi Weight Management Powder

Urjasvi Weight Management Powder

For Cash On delivery Orders Please WhatsApp on 7741811911
Regular price Rs. 350.00
Regular price Rs. 0.00 Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Urjasvi Weight Management Powder helps you lose 3 to 4 kilos per month without requiring changes to your diet or lifestyle.

Urjasvi Powder is not a medicine — it's a nutritional supplement that becomes a part of your daily diet. Start your weight loss journey today with Urjasvi!

View full details

Frequently Asked Questions

Urjasvi पावडर रोज कशी घ्यायची?

Urjasvi पावडर तुम्हाला चपाती, भाकरी मधून किंवा पाण्यातून घेऊ शकता.

चपाती किंवा भाकरी मधून घेणे शक्य नसेल तर पाण्यातून घेऊ शकता.

एक ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे पावडर घ्यावी लागेल.

दुपारी जेवणानंतर, रात्री जेवणानंतर घ्यावी लागेल.

कोमट पाण्यातून घ्या शक्य नसेल तर थंड पाणी चालेल

प्रयत्न करा कुठल्यातरी पद्धतीने रोज 4 चमचे पावडर शरीरात गेली पाहिजे.

Urjasvi पावडर चे काही साईड इफेक्ट आहेत का?

Urjavsi पावडर medicine नसून तुमचा एक प्रकारचा आहार आहे.

Urjasvi पावडर पूर्णपणे ऑरगॅनिक आहे, यामध्ये कुठलेही केमिकल्स, आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट, किंवा शुगर टाकलेली नाही त्यामुळे तुम्हाला कुठलेही साईड इफेक्ट दिसणार नाही.

Urjasvi पावडर किती वयापासून वापरू शकतो?

तुम्ही पावडर वापरू शकता

Urjasvi पावडर वापरण्यासाठी वयाची मर्यादा नाही

काही पथ्य पाळावे लागतात का पावडर घेण्यासोबत?

पथ्य पाळावे लागत नाही, तुमच्या रोजच्या आहार आणि जीवनशैलीत बदल करण्याची गरज नाही.